gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास-स्मृति-समारोहाचे आयोजन

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास-स्मृति-समारोहाचे आयोजन केले आहे. या वर्षी ही व्याख्यानमाला पुणे येथील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे गुंफणार आहेत. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. ०८ डिसेंबर २०२५ यादिवशी महाभारत : समज आणि गैरसमज आणि दुसरे पुष्प दि. ०९ डिसेंबर २०२५ या दिवशी महाभारतातील निवडक स्त्री – व्यक्तिरेखा या विषयावर दररोज सकाळी १०.३० वाजता ज.शं.केळकर सेमिनार हाॅल गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे आयोजित केले आहे.
सर्वांना सस्नेह निमंत्रण🙏🏻

डॉ. कल्पना आठल्ये
संस्कृत विभागप्रमुख

Comments are closed.