gogate-college-autonomous-logo

Staff Welfare Committee

Staff Welfare Committee

1 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ‘आनंददायी शिक्षण आणि करियर गाईडन्स’या विषयावर सुहास किर्लोस्कर, पुणे यांनी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत प्रशिक्षण दिले. शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून कशाबाबत प्रशिक्षण हवे (ताणतणाव व्यवस्थापन / संवाद कौशल्य / रिलेशन्स मेंटेनन्स / कामाचे नियोजन / क्षमता कशी वाढवावी / नवीन कार्यप्रणाली सुसंगत होणे / अन्य) याविषयी अर्ज भरून घेण्यात आले. याच प्रश्नांवर आधारीत शिक्षकेतर कर्मचारी वर्गासाठी श्री. सुहास किर्लोस्कर, पुणे यांचे प्रशिक्षण सायंकाळी ३.३० ते ५.०० या वेळेत ठेवण्यात आले. आनंददायी शिक्षण आणि करियर गाईडन्स
2 *शिक्षकेतर कर्मचारी सहल*

१ मार्च २०२४

दुपारी ३ ते रात्रौ ९

स्थळ – पूर्णगड किल्ला

शिक्षकेतर कर्मचारी सहल