गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याकरीता डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षा तीन जिल्ह्यातील शाळांमधील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला ३०२७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते पैकी १९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले आहे.
अंतिम निवड परीक्षेला ६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. अंतिम निवड परीक्षा रविवार दि. ०५ मार्च २०१७ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. सदर निकाल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
कोकण प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत. (यादीतील पहिले नाव हे तालुक्यात प्रथम तर दुसरे नाव तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेसह नमूद करण्यात आले आहे.)
रायगड जिल्हा– गांधी दीप सुनील (दगडूशेठ पार्टे इंग्लिश मेडियम स्कूल, महाड); बेहेरे ऐश्वर्या मकरंद (दगडूशेठ पार्टे इंग्लिश मेडियम स्कूल, ता. महाड); वारेकर कैस मो. हनिफ (समर्थ रामदास विद्यालय, मंगलवाडी, ता. महाड); सुकाळे ऋग्वेद राहुल (समर्थ रामदास विद्यालय, मंगलवाडी, ता. महाड); कहाणे निशांत भारत (चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग); म्हात्रे हर्षला महेश (न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा); शेवाळे शुभम संतोष (न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा); पवार वैष्णवी विलास (एन. एम. जोशी विद्याभवन, गोरेगाव, ता. माणगाव); पाटील अवंती विवेक (एन. एम. जोशी विद्याभवन, गोरेगाव, ता. माणगाव); लिमये कस्तुरी मिलिंद (केशवजी विराजी कन्या विद्यालय, पनवेल); सावंत काजोल विष्णू (केशवजी विराजी कन्या विद्यालय, पनवेल); हसवारे साराह मो.अझिम (जंजिरा हायस्कूल, श्रीवर्धन); हसपटेल झुबा मुबीन (जंजिरा हायस्कूल, श्रीवर्धन).
रत्नागिरी जिल्हा– यादव भाग्यश्री विजय (युनायटेड हायस्कूल, चिपळूण); मादगे प्रणव प्रकाश (कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक , साडवली, देवरुख); तायशेट्ये अथर्व चंद्रशेखर (श्रीमान गंगाधरभाऊ पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल, रत्नागिरी); केळकर वेद विवेक (एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, परशुराम, ता. चिपळूण); केळकर इशा संदीप (श्रीम. राधाबाई शेट्ये हायस्कूल, कुवारबाव); भालेकर श्रेया शिरीष (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी-चिंचघरी, ता. चिपळूण); खटावकर गौरांग संदेश (श्रीमान गंगाधरभाऊ पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल, रत्नागिरी); रामसे ह्रीशिकेश अनिल (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख); घडशी शाल्वी रमेश (पैसा फंड हायस्कूल, संगमेश्वर); गुरव सुधांशू सुहास (श्रीमान गंगाधरभाऊ पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल, रत्नागिरी); सप्रे आर्या मिलिंद (फाटक हायस्कूल, ता. रत्नागिरी); शिंदे साक्षी सुरेंद्र (श्रीमान गंगाधरभाऊ पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल, ता. रत्नागिरी); बांगल आकांक्षा मंगेश (अलोरे हायस्कूल, अलोरे, ता. चिपळूण); पातेरे अभिजित अशोक (कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक , साडवली, ता. देवरुख); सावंत श्रेया प्रदीप (कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक , साडवली, देवरुख); महाडिक सार्थक दीपक (न्यू इंग्लिश स्कूल, ता. देवरुख); शिर्के मैथीली जयंत (कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक , साडवली, ता. देवरुख); साळुंखे हर्षवर्धन हेमंत (श्रीमान गंगाधरभाऊ पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल, ता. रत्नागिरी); इंदुलकर सिद्धी संदीप (राजापूर हायस्कूल (कम्पो.), राजापूर); शेट्ये दक्ष देवेंद्र (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख); पाताडे संकेत सुनील (श्रीम. के. पी. मुळ्ये हायस्कूल, कोळंबे, ता. संगमेश्वर); पित्रे सिद्धी शेखर (कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक , साडवली, ता. देवरुख); हळबे नीखिल निलेश (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी-चिंचघरी, ता. चिपळूण); कदम पल्लवी तुकाराम (विश्वनाथ विद्यालय, लावेल, ता. खेड) ; मराठे अथर्व राहुल (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा); मोरे शिवानी संतोष (न्यू इंग्लिश स्कूल, आंबडस, ता. खेड); पाटील अंकुर नाथा (राजापूर हायस्कूल (कम्पो.), राजापूर); जोईल अश्विनी सुरेश (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा); भोसले देवश्री नंदकुमार (श्री. देव गोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर); पाटील अभिजित उत्तम (ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली); दातार यश हर्शल (ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली); गोरड प्रथमेश अविनाश (श्री. देव गोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर).
सिंधुदुर्ग जिल्हा– निकम अथर्व सतीश (श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव, ता. कुडाळ); शृंगारे अमेय दत्ताराम (भंडारी एज्यु. सोसायटीचे हायस्कूल, मालवण); पारकर मृणाल प्रसाद (न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघट, ता. कणकवली); राऊत पार्थ कैलास (शिवाजी हायस्कूल, पणदूर तिठा, ता. कुडाळ); मुणगेकर जान्हवी दिगंबर (एस. एम. हायस्कूल, कणकवली) ; सावंत सायली सखाराम (शिवाजी हायस्कूल, पणदूर तिठा, ता. कुडाळ); भणगे पूर्वजा गजानन (करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूल, साटेली, ता. दोडामार्ग); नाईक प्रथमेश विष्णुदास (करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूल, साटेली, ता. दोडामार्ग); तळगावकर सोहम दत्तात्रय (भंडारी एज्यु. सोसायटीचे हायस्कूल, मालवण); खान जन्नत मतीनउल्हाह (जवाहर विद्यालय, सांगेली, ता. सावंतवाडी); सावंत देवांग साशरथ (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, ता. सावंतवाडी) ; सावंत प्रथमेश आनंद (न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे, ता. कुडाळ); मणेरीकर महादेव अभय (कीर्ती विद्यालय, घोटगे वाडी, ता. दोडामार्ग); परब तनुजा लवू (आदर्श विद्यामंदिर, किंजवडे, ता. देवगड); परब इंद्रनील विलास (एस. एम. हायस्कूल, कणकवली); गिरप निकिता दिलीप (आर. के. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला); मोघे ऋत्विक उमेश (चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग); थोरात प्राजक्ता प्रजापती (सेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड); गावडे शांती नारायण (आर. के. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला) ; शिरगावकर अल्मिरा असलम (अंजुमन ए खुदामुल हायस्कूल, हरकुळ बुद्रू., ता. कणकवली); खान मसिरा फय्याज (अंजुमन ए खुदामुल हायस्कूल, हरकुळ बुद्रू., ता. कणकवली)