मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अॅड रिसर्च, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित शिक्षक परिषद २०१६’चे आयोजन करण्यात आले होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. मयूर देसाई यांनी या परिषदेत सादर कलेल्या ‘स्टीरिओकेमिस्ट्री सॉंफ्टवेअरला’ प्रथम दहा उत्तम सादरीकरणामध्ये स्थान मिळाले.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.