gogate-college-autonomous-updated-logo

FYBA 2026-27 Admission Process

FYBA Admission 2026-27

प्रथम वर्ष कला (FYBA) प्रवेश २०२६-२७

गोगटे जोगळेकर महाविद्यालयच का?

  • देशातील नामांकित महाविद्यालय
  • मुंबई विद्यापीठ उत्कृष्ट महाविद्यालय
  • ८० वर्षांची समृद्ध वाटचाल
  • स्वायत्त – सुनियोजित सत्रे व परीक्षा
  • सर्व भौतिक सुविधांनी युक्त
  • नव्या शैक्षणिक धोरणाची संपूर्ण अंमलबजावणी

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) पुढील विषयात पदवी पूर्ण करण्याची संधी 

भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि  उर्दू

सामाजिक शास्त्रे: अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, ग्रामीण विकास आणि समाजशास्त्र

मोफत प्रवेश अर्ज सुविधा व समुपदेशन

  • मोफत प्रवेश अर्ज भरणे सुविधा
  • शिष्यवृत्ती मार्गदर्शन
  • विद्यार्थी व पालक समुपदेशन
  • करिअर मार्गदर्शन
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कला शाखेतील संधी

  • अधिकारी, सरकारी नोकरी, उद्योजक, आर्थिक निर्भरता 
  • गरजेनुसार अभ्यासक्रम
  • शुल्क टप्प्यांमध्ये भरण्याची सवलत
  • दोन पदवी घेण्याची संधी
  • पार्ट टाइम जॉब करून शिक्षण घेणे शक्य
  • विद्यार्थी केंद्रित
  • आवश्यकतेनुसार नोट्स व संदर्भ साहित्य
  • कला, क्रीडा, सांस्कृतिक, NSS, NCC यातून संधी
  • आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधित्वाची महाविद्यालयाकडून संधी

पदवी का करावी?

  • नोकरीसाठी किमान पात्रता
  • व्यवसायासाठी आत्मविश्वास
  • नोकरीच्या नव्या व विस्तृत संधी
  • उच्च शिक्षण पूर्तता
  • अल्प खर्चात पदवी
  • नोकरी व व्यवसाय सांभाळून शिक्षण

कला शाखा का निवडावी?

प्रशासकीय सेवा, खाजगी नोकरीच्या संधी, व्यवसाय, पर्यटन, रियल इस्टेट, मार्केटिंग, संशोधन, शिक्षण, कला, साहित्य, समाजसेवा, राजकारण, इत्यादी सर्वच क्षेत्रात संधी

पदवी पूर्ततेनंतर तुम्हाला काय मिळेल?

  • रोजगार, व्यवसाय व जीवनकौशल्य
  • सुदृढ व्यक्तिमत्व
  • मागास व खुल्या गटांसाठी अनेक शिष्यवृत्ती
  • आर्थिक सहाय्य
  • कमवा आणि शिका योजना
  • हॉस्टेल (महाविद्यालयाचे, शासनाचे व खाजगी उपलब्ध)
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय हॉस्टेल उपलब्ध न झाल्यास शासनाचे आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात मदत
  • आवडीनुसार प्रमाणपत्र अभ्यासक्रम
  • मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रम

प्रवेश प्रक्रिया १२वी निकालानंतर महाविद्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल:

www.gjcrtn.ac.in

प्रवेशासाठी संपर्क

डॉ. कल्पना आठल्ये ( उपप्राचार्य, कला शाखा) – 7720032302

डॉ. निधी पटवर्धन – 9421439664

प्रा. दत्तात्रय कांबळे – 9921595362

प्रा. विनायक गावडे – 8390916191

प्रा. सचिन सनगरे – 8668860103

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी पुढील व्हाट्सअप लिंक द्वारे व्हाट्सअप गटात जॉईन व्हावे.

https://chat.whatsapp.com/HZpjMfuianjIuHHoxNSpOS

प्रवेश प्रक्रियेच्या सुनिश्चीतीसाठी कृपया खालील गूगल फॉर्म भरावा.

Pre-Admission for First Year Arts (FYBA) Students Support & Counselling for Admission 2026-27 Form

https://forms.gle/pwA6d5WnUgzdu8TW6

चला तर मग ! स्वत:ला समृद्ध करण्यासाठी गो-जो मध्येच प्रवेश निश्चित करू या !

प्राचार्य , गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) , रत्नागिरी

 

Comments are closed.