gogate-college-autonomous-updated-logo

माजी विद्यार्थी रोजगार व स्वयंरोजगार माहिती संकलन उपक्रम

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या रोजगार व स्वयंरोजगारासंबंधी माहितीचे संकलन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

महाविद्यालयातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आणि सध्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या Employment (रोजगार) किंवा Self-employment (स्वयंरोजगार) संबंधी माहिती उपलब्ध करून द्यावी.

आपण दिलेली माहिती महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, NAAC व इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक माजी विद्यार्थ्याने माहिती भरून या उपक्रमास सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

प्रो. डॉ. मकरंद साखळकर
प्राचार्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी

लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdSAh2305VzVOv87aG8BsIpupCQ_ml5ALVI8a_3azD9qEATXg/viewform?usp=header

Comments are closed.