गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्याराष्ट्रीय चर्चासत्राचेउद्घाटन संपन्न भारतात समाजशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात महाराष्ट्रात होऊन शतक उलटले असून, त्याचे जैविक मूल्यांकन …
रामटेकच्या कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र या नामकरण सोहळ्यात तन्मय हर्डीकर …
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग आणि कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पी. व्ही. काणे अध्ययन केंद्र …
प्रतिवर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमाला आयोजित केली जाते. त्यानिमित्ताने संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांना काही विशेष पारितोषिके दिली जातात. …
रत्नागिरीतील प्रथितयश असे गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि म्हापसा, गोवा येथील सारस्वत महाविद्यालयांमध्ये सामंजस्य करार आहे. याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. …