gogate-college-autonomous-updated-logo

News And Events

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे B. Com. (Management Studies) प्रवेश प्रक्रिया दि. ५ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. …
Read more
विज्ञानलेखनाला प्रोत्साहन तसेच विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्धकरण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी, विद्यार्थी …
Read more
समताधिष्ठित समाजनिर्मिती हाराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचा पाया असल्याचे प्रतिपादन डॉ. तुळशीदास रोकडे यांनी येथे केले. समतावादी, …
Read more
र. ए. सोसायटीच्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातीलमानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बीना कळंबटे या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात …
Read more
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शैक्षणिकवर्ष २०२४-२५ मध्ये कला शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read more
गोगटे जोगळेकर महाविद्यालय सायबर सुरक्षा क्लबचे प्रशिक्षण आणि ओरिएंटेशन, विमाननगर, पुणे येथील क्विक हिल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये दि. १३ जून २०२४ …
Read more
रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील प्रबंधक श्री. रवींद्र केतकर आणि प्रयोगशाळा परिचर श्री. दीपक कुळ्ये हे …
Read more
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी आणि आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी …
Read more
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर …
Read more
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्च, २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांच्या …
Read more