गोगटे जोगळेकर महाविद्यालय(स्वायत्त), रत्नागिरी २३ ऑगस्ट २०२४ रोजी पहिला राष्ट्रीय अंतरिक्ष दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने अंतरीक्ष विषयाला धरून एका powerpoint presentation competition चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे.






Visitors Online : 0