गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने २० जानेवारी २१०८ रोजी आयोजित केलेली Technwave 2k18(टेक्नोव्हेव २०१८) ही राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.
या स्पर्धेत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वेब डेव्हलपमेंट, कोड इट आणि वन हँड टाईपिंग या चार स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरीव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ महाविद्यालयातील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतसहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन: श्रीलक्ष्मी नायर (गो.जो.महा.) प्रथम क्रमांक
आकाश राणे (संत राऊळ महाराज महा.कुडाळ) द्वितीय क्रमांक
आलिया झापडेकर(गो. जो. महा.) तृतीय क्रमांक
वेब डेव्हलपमेंट: सूरज साळवी (संत राऊळ महाराज महा.कुडाळ), प्रथम क्रमांक
विशाली पालव (संत राऊळ महाराज महा.कुडाळ ) द्वितीय क्रमांक,
अमीना फणसोपकर(एस.पी.हेगशेटे महा.) तृतीय क्रमांक
कोडीट ईट: सूरज साळवी (संत राऊळ महाराज महा.कुडाळ) प्रथंम क्रमांक
भूपेश लाड (गो. जो. महा.) द्वितीय क्रमांक
रुचिता खामकर (खरेढेरे महा., गुहागर) तृतीय क्रमांक टाईपींग
टाईपिंग स्पर्धा: तेजस्विनी चव्हाण ( एस.पी.हेगशेटे) प्रथंम क्रमांक
निनाद शेटे (खरेढेरे महा.) द्वितीय क्रमांक
अजय पटेल (एस.पी.हेगशेटे महा.) तृतीय क्रमांक
या स्पर्धेसाठी श्री अभय भावे, गद्रे इन्फोटेक व कु.सायली सप्रे, बिटवाईजग्लोबल यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. सर्वयशस्वीविद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मानचिन्ह, प्रमाणप्रञ व रोख रक्कम देऊन गैरविष्यात आले.
सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. उल्हास लांजेकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. मिलिंद गोरे, डॉ. राजीव सप्रे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.