gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा ओमकार जावडेकर याचे उल्लेखनीय यश

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान विभागामध्ये (गणित विषय) शिकणाऱ्या ओमकार दीपक जावडेकर या विद्यार्थ्याने विद्यमान शैक्षणिक वर्ष- 2017-18 मध्ये अनेक ठिकाणी उलेखनीय यश मिळवले आहे. त्याने खालिलप्रमाणे विविध स्पर्धांमद्धे सुयश प्राप्त केले आहे-

1) Mathematics Training and Talent Search (MTTS) Programme 2017 या RIE, Mysure येथे 22/05/2017 ते 17/06/2017 मध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभाग.

2) गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा गणित विभागाने दि. 21 सप्टेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या ‘Power Point Presentation Competition’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक.

3) M. D. College , Parel, Mumbai च्या गणित विभागाने दि. 13 जानेवारी 2018 रोजी आयोजित केलेल्या ‘MATHS SHOW’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम क्रमांक.

4) Willingdon College, Sangali च्या गणित विभागाने दि. 17 जानेवारी 2018 रोजी आयोजित केलेल्या ‘Ramanujan Quiz Competition’ या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक.

5) Sanjay Godavat University, Kolhapur ने दि. 09 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित केलेल्या ‘Quiz Competition’ या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक.

6) Sanjay Godavat University, Kolhapur ने दि. 09 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित केलेल्या ‘Oral Presentation’ या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक.

7) B.Sc. (Mathematics) Semster V परीक्षेत 97.37% गुण प्राप्त.

8) Shivaji University, Kolhapur ने दि. 28 फेब्रुवारी 2018 ते 05 मार्च 2018 या कालावधीत आयोजित केलेल्या ‘Linear Algebra And Its Applications’ या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग.

9) Indian Academy Of Science च्या Summer Research Fellowship या IMSc, Chennai येथील कार्यक्रमात निवड.

10) MTTS 2018 या SSN College Of Engineering, Chennai ने आयोजित केलेल्या कार्यशाळेत निवड.

11) IIT JAM 2018 या परीक्षेत All India Rank (AIR) 5 प्राप्त.

अशा विविध ठिकाणी ओमकार जावडेकर याने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल त्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी हार्दिक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी महाविद्यालयातर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.