समताधिष्ठित समाजनिर्मिती हाराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचा पाया असल्याचे प्रतिपादन डॉ. तुळशीदास रोकडे यांनी येथे केले. समतावादी, …
र. ए. सोसायटीच्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातीलमानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बीना कळंबटे या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शैक्षणिकवर्ष २०२४-२५ मध्ये कला शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. …
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्च, २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांच्या …