गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने मुंबई विद्यापीठ कोंकण झोन पुरुष व महिला बुद्धिबळ संघिक स्पर्धेचे विजेतपद पटकावले
मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि शिक्षण विकास मंडळाचे एस. एच्. केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय. देवगड यांच्या …
उद्योजकता वाढीसाठी ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिनर्स संस्थेचा गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीशी सामंजस्य करार
आधुनिक युगामध्ये जागतिक रोजगार निर्मितीसाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य प्राप्त करण्यासाठी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिनर्स’ या संस्थेशी गोगटे जोगळेकर …
मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या अंतर महाविद्यालय युवा महोत्सव झोनल स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीचे निर्विवाद वर्चस्व
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये प्राथमिक फेरीत मध्ये एकूण २६ स्पर्धांपैकी २२ स्पर्धांमध्ये विजेते …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक खारफुटी दिन आणि रानभाजी महोत्सव’ उत्साहात साजरा
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पावसाळ्यामध्ये आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे आणि खारफुटी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘खारफुटी आणि रानभाज्या प्रदर्शनास’ फाटक हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पावसाळ्यामध्ये आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे आणि खारफुटी वनस्पतींचे फाटक हायस्कूल येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक खारफुटी दिनानिमित्त’ शिवाजी हायस्कूल येथील प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून शिवाजी हायस्कूल येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये …
‘विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय प्रतिमानाचे उपयोजन प्रत्यक्ष जीवनात करण्यावर भर द्यावा’ – प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, संज्ञानात्मक, सर्जनशील आणि सामाजिक कौशल्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. अनुभवात्मक विचार, आंतरशाखीय दृष्टिकोन …
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान’च्या मुख्य समितीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांची निवड
केंद्र शासनाच्या राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानच्या मुख्य समितीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांची निवड करण्यात आली आहे. …
गोगटे कॉलेजचा पहिला RES ओव्हर ऑल चॅम्पियनशिप करंडक फाईन आर्ट ग्रुपला प्राप्त ;वेल्ये चायवाला यास जयंतराव देसाई नव-उद्योजक पुरस्कार,तर महाराजा करंडक फॅशन विभागास प्राप्त
युवा कौशल्य व नव उदयोजकता या मुख्य हेतूंनी पुनर्रचित झालेला गोगटेचा युवा महोत्सव झेप २०२३ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. शिक्षणाचा …
सायबर सुरक्षा काळाची गरज: डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी ; सायबर सुरक्षा संदर्भात गोगटेच्या संगणकशास्त्र विभागातर्फे जनजागृती अभियान
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी (स्वायत्त) संगणकशास्त्र विभाग व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा अभियानाअंतर्गत “सायबर शिक्षा …
रत्नागिरीच्या भविष्यकालीन सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी र. ए. सोसायटीने पुढाकार घ्यावा – माजी आमदार बाळासाहेब माने
र. ए. संस्थेने प्रदेशाच्या गरजा ओळखून रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी ठेवूनएक शैक्षणिक आराखडा तयार करावा, जेणेकरून इथल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी …
‘चतुरस्त्र नेतृत्व ही काळाची गरज’ – प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी (गोडबोले विद्यालय केळ्ये येथे स्वयंसेवक नेतृत्व प्रशिक्षण व ग्राम अध्ययन कार्यशाळा संपन्न)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एकत्रित स्वयंसेवक नेतृत्व …
‘राष्टीय सेवा योजना हे प्रेरणास्थान’– प्रा. प्रभात कोकजे ; गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ उपक्रमाचा उद्बोधन वर्ग संपन्न
महाविद्यालयीन जीवनातील अभ्यासेतर उपक्रमामधील एक महत्वाचा आणि सर्वाधिक संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम म्हणजे “राष्ट्रीय सेवा योजना”! गोगटे जोगळेकर महाविद्यालय, …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७७वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७७वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम …
मुंबई विद्यापीठ जिल्हास्तरीय सांस्कृतीक युवा महोत्सवामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी पुन्हा एकदा निर्विवाद चॅम्पियन
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवा महोत्सव 2023 गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी (स्वायत्त)यावर्षी यजमानाच्या भूमिकेत होते सदर कार्यक्रमाला मुंबई …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील ‘प्रथम वर्ष’ प्रवेशासंबंधी महत्वाची सूचना
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रथम वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.; बी.कॉम. (अकौटिंग फायनान्स); बी.एम.एस./बी.एस्सी. (कॉम्प्यूटर); बी.एस्सी. (आय.टी.); बी.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी); बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री); बी.एस्सी. (मायाक्रोबायोलॉजि) …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित ‘निसर्ग परिचय’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रम
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.विद्यमानवर्षी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दि. १८ आणि १९ एप्रिल २०२३ रोजी …
“नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील नवनवीन बदलांसाठी र. ए. संस्था प्रयत्नशील” – श्री.सतीश शेवडे; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील नवनवीन बदलांसाठी रत्नागिरी एज्युकेशन संस्था प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन र. ए. सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे …
‘भारतातील परिस्थितीला अनुरूप संविधानाची निर्मिती’ – प्रा. डॉ.अभिनया कांबळे; गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महराष्ट्रातील सुविख्यात विचारवंत,स्त्री प्रश्नांच्या …
आज दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी आपल्या रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे 12 व्या राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलनाचा पहिला दिवस अतिशय उत्साहात पार पडला
संमेलनाचे उद्घाटन अगदी वेळेत सकाळी 10:30 वाजता सुरू झाले. व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक श्री. दा. कृ. सोमण, र. ए. सोसायटीच्या अध्यक्षा …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचा अभिनव उपक्रम पोस्टर व मॉडेल प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी केला अर्थशास्त्रीय संवाद
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने अर्थशास्त्र विषय जनसामान्यांपर्यंत सुलभः पद्धतीने पोहचण्यासाठी अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या अर्थशास्त्रीय पोस्टर व …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शेअर ट्रेडिंग आणि इतर सेवा क्षेत्रातील करिअरविषयी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल आणि ट्रेड विथ जाझ प्रा. लि. (टी.डब्लू.जे.) या शेअर ट्रेडिंग तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बावडेकर व्याख्यानमाला संपन्न ‘हरित तंत्रज्ञान- माझे आकलन’ या विषयावर डॉ. व्ही. व्ही. महाजनी यांनी व्याख्यानमालेचे ३७ वे पुष्प गुंफले
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी कै. बावडेकर व्याख्यानमालेचे ३७वे पुष्प डॉ. व्ही. व्ही. महाजनी, निवृत्त प्राध्यापक, आय.सी.टी. …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात १४ व १५ जानेवारीला ‘वेबसिरीज निर्मिती व व्यवसाय संधी कार्यशाळा’; श्री. विनय वायकुळ यांचे मार्गदर्शन लाभणार
महाविद्यालयीन विद्यार्थांना भविष्यकालीन व्यवसाय संधी निर्माण करून देण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय विविध कार्यशाळांचे आयोजन करीत असते. या कार्यशाळांतून विद्यार्थांना नाविन्यपूर्ण …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप युवा सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला उधाण : निखिल आचरेकर किंग तर मैथिली राणे क्वीन ; व्हीपीसी, नृत्य मैफिल,फॅशन शो कार्यक्रमाने वाढविली रंगत
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप सांस्कृतिक महोत्सवात व्हीपीसी, नृत्य मैफिल, फॅशन शो अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन युवक- …
“उत्तम निवेदकाची समाजाला गरज, ती भागवण्याची जबाबदारी आपली!” – विघ्नेश जोशी ; गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिनेता विघ्नेश जोशी यांची सूत्रसंचालनाची कार्यशाळा संपन्न
“दोन U सूत्रसंचालकासाठी महत्त्वाचे असतात, पहिला U-अपडेट युवरसेल्फ, दुसरा U-अपग्रेड युवरसेल्फ! याचबरोबर भाषाप्रभुत्व, निरीक्षण, पाठांतर, वाचन, शब्दसंग्रह, शब्दांचे जोडकाम, भान, …
प्रत्यक्ष सतारवादनातून उलगडले कलेचे मानवी जीवनातील महत्त्व ; ‘रागा टू रुरल इंडिया’ उपक्रमा-अंतर्गत श्री. विदुर महाजन यांचा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यक्रम
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील फिल्म क्लब आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी श्री. विदुर महाजन …
समाजाप्रती काम करण्याची वृत्ती जोपासता आली पाहिजे – प्र. प्राचार्य पी.पी. कुलकर्णी ; राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबीराचा सांगता समारोप संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष निवासी शिबीर रत्नागिरीतील चांदेराई गावात २६ नोव्हेंबर ते ०२ …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील औषधी वनस्पती व रानभाज्यांच्या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे प्रतिवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यमानवर्षी महाविद्यातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे नुकतेच महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कविता पठण कार्यक्रम संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वच्छता अभियान व राष्ट्रीय हिंदी कवींच्या कविता पठणाचा …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७५वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. विवेक भिडे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड परीक्षेच्या भारतीय चमूचे संघप्रमुख
शास्त्रशाखेच्या विविधआंतर राष्ट्रीय ऑलिम्पियाड नुकत्याच पार पडल्या. भौतिकशास्त्र विषयाचे यजमान पद भूषविणार्या फिजिक्स असोसिअशन ऑफ स्वित्झर्लंड यासंस्थेने या वर्षी भौतिकशास्त्र …
उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची क्षेत्र अभ्यास भेट
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवज्ञान या अभ्यासक्रमातील उद्देशाने लघु उद्योग आणि उद्योजकता विकास, स्वयंरोजगार, महिला आर्थिक सक्षमीकरण, विकेंद्रितऔद्योगिक विकास व ग्रामीण विकास, …
राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठीमुंबई विद्यापीठ संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी चिन्मय प्रभूची निवड
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या चिन्मय प्रभू यांची प्रा. सी. ए.अजिंक्य राजीव पिलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एस. टी. महामंडळाचे पुनरुत्थान/पुनरुज्जीवन करण्यासाठीचे सूचक मॉडेल’ …
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या विविध घटक संस्थांच्या सक्रीय सहभागाने ‘७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प’ यशस्विरित्या संपन्न
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकार व आयुष मंत्रालय यांच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत सलग्न महाविद्यालयांमध्ये ‘७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प’ दि. …
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला योगा स्पर्धा मुंबई विद्यापीठ महिला योगा संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. सृष्टी मनोज जाधव व कु.अवंती अविनाश काळे या विद्यार्थिनींची निवड
दि. 25 ते 28 डिसेंबर 2021 रोजी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी विद्यापीठ, भुवनेश्वर, ओडिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘शेअर बाजार आणि गुंतवणुक व्यवस्थापन’ कोर्स प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न
नव्या शैक्षणिक उद्दिष्टांनुसार विद्यार्थी बहुआयामी आणि बहुकौशल्ययुक्त व्हावेत, बदलत्या आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अर्थार्जनाचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत या …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सुरु केलेला बॉशचा ‘ब्रीज’ हा एम्प्लॉबीलिटी स्कील कोर्स विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवेल- श्री. दीपकशेठ गद्रे
कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. दीपकशेठ गद्रे; गद्रे मरीन इक्सपोर्ट प्रा. लि.चे संस्थापक संचालक यांनी ‘गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत बॉश्क इंडिया फौंडेशनचे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार
कोकणातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महाविद्यालयाच्या करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट सेल मार्फत विविध कार्यक्रम, कोर्सेस, सेमिनार, कॅम्पस इंटरव्ह्यू सातत्याने …
कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातर्फे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रंथालय परिचय’ प्रशिक्षण संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्यावतीने महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन ‘ग्रंथालय परिचय’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकांसाठी “ऑफिस ऑटोमेशन सॉफ्टवेअर – CASCADE” ह्या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या “शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुणवत्ता आणि प्रशिक्षण” समिती यांच्यातर्फे शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांकरिता दिनांक ८ व …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत ‘शेअर बाजार आणि गुंतवणुक व्यवस्थापन’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन संपन्न
सद्याच्या बदलत्या आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उत्पन्न मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध व्हावेत या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत ‘Stock …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जगप्रसिद्ध सिरम इन्स्टीट्युटमध्ये निवड : कोविशिल्डच्या निर्मितीत खारीचा वाटा
रत्नागिरीतील प्रथितयश र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यातील विद्यार्थ्यांनी पर्यायाने कोकणच्या मातीतील गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. कोकणच्या शैक्षणिक जडणघडणीत …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थांची कोळंबीसंवर्धन आणि प्रक्रिया उद्योगास भेट
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवज्ञानाने अभ्यासक्रमातील घटक भागांचे शिक्षण या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थांची कोळंबीसंवर्धन आणि …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष पदव्युत्तर विभागाकरिता दि. ०४-११-२०२० पासून प्रवेश सुरु
गोगटे जोगळेकर महाविद्यालयामधील एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास); एम.एस्सी. (फिजिक्स, अॅनालिटीकल केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री, गणित, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, …
विद्यार्थ्यांनी विविध कला-कौशल्ये आत्मसात सारून राष्ट्र आणि समाजासाठी योगदान द्यावे – शिल्पाताई पटवर्धन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न
‘विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट येत नाही असे न म्हणता विविध कला-कौशल्ये आत्मसात करून टी समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवावी तसेच राष्ट्र आणि …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कृष्णा मोरे याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पुरुष धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
के.आय.आय.टी.टी. युनिव्हर्सिटी, भुवनेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पुरुष धनुर्विद्या स्पर्धेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कृष्णा माणिक मोरे याची मुंबई विद्यापीठ …
‘कार्यकर्तृत्वातून लोकमान्य टिळकांनी कर्मयोग साधला’- श्रीकांत श्रीसागर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रत्ननगरीतील नरकेसरी लोकमान्य टिळकांच्या ९९व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ‘टिळकांचा कर्मयोग’ याविषयी आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगतज्ज्ञ आणि योगप्रशिक्षक श्री. …
जाती अंत डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या केंद्रस्थान – डॉ. बालाजी केंद्रे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
'भारतीय समाजाच्या जडणघडणीत जाती व्यवस्था ही केंद्रीयस्थानी राहिली असून दुर्दैवाने समाजस्वास्थ्यास ती मारक ठरली. यासाठी जातीच्या निर्मितीपासून तिचा विकस आणि …
मुंबई विद्यापीठ महिला तायक़्वादो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रियांका चव्हाणला सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड
जी. एन. खालसा महाविद्यालय, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठ (महिला) तायक़्वादो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रियांका चव्हाण …
वर्तमानात पाहिलेल्या स्वप्नाचा ध्यास धरणारी स्त्रीच परिपूर्ण होऊ शकते – शिल्पाताई पटवर्धन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न
'अनेकदा स्त्रिया भूतकाळात रमतात अन्यथा भविष्याच्या कल्पना रंगवतात. मात्र उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहून त्या स्वप्नांच्या पूर्ततेचा ध्यास जी स्त्री धरते …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जागतिक पाणथळ दिन’ साजरा . ‘महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करावे’- मा. जिल्हाधिकारी
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि ‘Ratnagiri district wetland brief documentation committee’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 02 फेब्रुवारी 2019 रोजी जागतिक …
सी.एम.एस.आय.टी. सर्व्हीसेसच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड
सी.एम.एस.आय.टी. सर्व्हीसेस या अग्रगण्य कॉम्पनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले. याकरिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयातील विद्यार्थींनाही संधी …
पश्चीम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड
तान्तिया विद्यापीठ, गंगानगर राजस्थान येथे १८ ते २१ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या पश्चीम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ …
स्वामी स्वरूपानंद राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीला तर राणी पार्वतीबाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीला सांघिक पारितोषिक; स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री. स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस पुरस्कृत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय …
गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे दि. १५ डिसेंबर रोजी स्वामी स्वरूपानंद जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस पुरस्कृत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांकरिता दि. १३ रोजी ऑक्टोबर कॅंपस इंटरव्ह्यू
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरीस्थित एका नामांकित निर्यातभिमुख कंपनीच्यावतीने कॅंपस इंटरव्ह्यूचे आयोजन …
लोकमान्यांच्या जीवनावरील ‘स्वराज माय बर्थ राईट’ या चित्रपट प्रदर्शनाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आर्टस् फिल्म क्लबचे उदघाटन
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘आर्टस् फिल्म क्लब’चे उदघाटन राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न …
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी टी.वाय.बी.एस्सी., सेमी.- ६ अप्लाइड कंपोनंट थिअरी परीक्षा दि. ०७ एप्रिल २०१८ रोजी
मुंबई विद्यापीठाची टी.वाय.बी.एस्सी., सेमी.- ६ (अप्लाइड कंपोनंट थिअरी) फिशरी बायोलॉजी; ड्रग अॅड डाइज; डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोप्रोसेसर अॅड इट्स अॅप्लीकेशन, प्रोग्रामिंग …
कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७-१८ प्रज्ञावान विद्यार्थी हृषीकेश रपसे; प्रज्ञावान विद्यार्थिनी सानिका सोनवडेकर तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी ऋतिका उबळेकर
'विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्याही प्रकारच्या अपयशाने खचून न जाता उच्च ध्येय समोर ठेऊन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सुरुवातीपासून कोणताही …
गोगटे जोगळेकर महाविद्यालय राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व अनुसूचित जमाती शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना आवाहन
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वरिष्ठ आणि पदव्युत्तर विभागात शिकणाऱ्या अनुचित जमातीच्या (Schedule Tribe) विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्तीचे अर्ज शासनाच्या https://mahadbt.gov.in या पोर्टलवर …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिले मराठी विकिपीडियासाठी योगदान – राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विभागाच्या वतीने कार्यशाळा उत्साहात
राज्य मराठी विकास संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मराठी …
राष्ट्रीय ज्यूनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य महिला पॉवरलिफ्टिंग संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. तेजस्विनी सावंत आणि कु. नेहा नेने यांचा समावेश
भारतीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्यावतीने कोईमतूर, तामिळनाडू येथे दि. ०७ ते १२ जानेवारी २०१८मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जुनिअर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप युवा महोत्सवा’ची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता द्वितीय वर्ष विज्ञान विभाग ठरला ‘महाराजा करंडक’ विजेता
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप युवा महोत्सवा’ची रंगतदार अशा बक्षिस वितरण समारंभाने उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. यानंतर मानाचे असे क्लास चॅम्पियनशिप …
मुंबई विद्यापीठ ‘विद्यार्थी विकास नियोजन समिती’वर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. आनंद आंबेकर यांची नियुक्ती
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवा महोत्सव, अविष्कार संशोधन कार्यक्रम, विद्यार्थीनी सबलीकरण कक्ष, विद्यार्थी व्यावसायिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन, उडान महोत्सव, …
महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करणे आणि व्यक्तिमत्व विकास साधणे महत्त्वाचे – प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रोजगार …
रत्नागिरी नगर परिषद व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय एन.एस.एस. विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजेतील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड सप्ताहाच्यानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच …
भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कालप्रस्तुत विचार अंगीकारणे भारतीयांसाठी गरजेचे – कर्मवीर दादा इदाते
भारतीय समाजाला गवसलेली विकासाची दिशा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे गवसली असून त्यांनी मांडलेल्या कालप्रस्तुत विचारांमुळेच विकास गंगा तळागाळापर्यंत …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिक्षणतज्ज्ञ दादा इदाते यांच्या व्याख्यानाचे आयोजन “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प”
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त सोमवार दि. १७ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ५.०० …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. निशा केळकर यांची राष्ट्रीय स्तरावरील रिफ्रेशर कोर्ससाठी आयुका-पुणे येथे निवड
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. निशा केळकर यांची राष्ट्रीय स्तरावरील रिफ्रेशर कोर्ससाठी 'इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅड अॅस्ट्रोफिजिक्स' …
कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६-१७ प्रज्ञावान विद्यार्थी अथर्व तायशेटे; प्रज्ञावान विद्यार्थिनी भाग्यश्री यादव तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी श्रेया भालेकर
'विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्याही प्रकारच्या अपयशाने खचून न जाता आपले ध्येय गाठावे' असे आवाहन श्री. मितेश घट्टे, अपर पोलीस अधिक्षक, रत्नागिरी …
गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि वालचंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘म्युच्युअल मेलडीज’ कार्यक्रम संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि वालचंद महाविद्यालय, सोलापूर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत दोन्ही महाविद्यालयांच्या इंग्रजी विभागातर्फे 'म्युच्युअल मेलडीज' या कार्यक्रमाचे …
[feedzy-rss max=”10000″ feeds=”http://thegjcians.blogspot.com/feeds/posts/default” summarylength=”300″ target=”_blank”]
News
Widget not in any sidebars